breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी
सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे ज्यांना असतील त्यांनी क्युअर क्लिनिकमध्ये जावे, प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळं हॉस्पिटल असेल. थोडी जास्त करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल. ज्यांना तीव्र लक्षणे आणि उच्च रक्तदाब व अन्य आजार असतील, त्यांच्यासाठी तिसर रुग्णालय असेल.