breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

गुजरातमध्ये वलसाड येथे प्लास्टिक बनवणार्‍या कंपनीला भीषण आग

गुजरात: गुजरात मध्ये आज सकाळी वलसाड मध्ये प्लास्टिक बनवणार्‍या कंपनीला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे कि हवेत धुराचे लोटच-लोट दिसत होते. अग्निशामक दलही आग विझवण्याचे अथक प्रयत्न करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button