breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पदवीधर मतदार संघासाठी बारामतीत बजावला मतदानाचा हक्क

बारामती: एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पदवीधर मतदार संघासाठी बारामती मध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या; आज पुणे पदवीधर मतदार संघासाठी बारामती येथे मतदान केले. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण देखील आज आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे! सोशल डिस्टनसिंग पाळा, आरोग्याची काळजी घ्या!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button