breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पुणे जिल्ह्यात 9 पोलिस स्टेशनास मंजूरी
पुणे |
पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आलेला आहे.
वाचा- मुंबईत काही ठिकाणी हलक्या स्वरुपात आज पहाटे पर्जन्यवृष्टी