breaking-newsराष्ट्रिय

उद्यापासून बिपीन रावत अमेरिका दौऱ्यावर; भारत-अमेरिका सैन्य सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणार

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाचे प्रमुख बिपीन रावत हे उद्यापासून (२ एप्रिल) चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेतील वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून ते भारत आणि अमेरिका सैन्यदलातील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

ANI

@ANI

Army Chief Bipin Rawat will visit United States of America from 02 April to 05 April. During the visit, General Bipin Rawat led delegation will interact with senior military hierarchy of US Armed Forces with an aim to take forward the military to military cooperation. (File pic)

90 people are talking about this
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button