breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL २०२४ मध्ये कोणता पुरस्कार कोणाला मिळाला?; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले

IPL 2024 | आयपीएल २०२४ मध्ये केकेआरने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने २०१४ च्या मोसमात अखेरचे विजेतेपद पटकावले होते आणि १० वर्षांनंतर अखेर जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात संघाला यश आले होते.

  • विजेता संघ – २० कोटी रुपये (कोलकाता)
  • उपविजेता संघ – १५.५ कोटी रुपये (हैदराबाद)
  • तिसऱ्या स्थानावर असलेला संघ – ७ कोटी रुपये (राजस्थान)
  • चौथ्या स्थानावर असलेला संघ – ६.५ कोटी रुपये (बंगळुरु)
  • इमर्जिंग प्लेअर पुरस्कार – नितीशकुमार रेड्डी (हैदराबाद), २० लाख रुपये

हेही वाचा     –    कोकण पदवीधरसाठी भाजप-मनसे आमनेसामने? मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी 

  • इलेक्ट्रिक स्ट्राईकर ऑफ द सिझन पुरस्कार – जेक फ्रेझर मॅकगर्क (दिल्ली)
  • फॅन्टसी प्लेअर ऑफ द सिझन पुरस्कार – सुनील नरेश (कोलकाता)
  • सुपर सिक्सेस ऑफ द सिझन पुरस्कार – अभिषेक शर्मा (हैदराबाद)
  • सर्वाधिक चौकार पुरस्कार – ट्रॅव्हिस हेड (हैदराबाद)
  • कॅच ऑफ द सिझन – रमणदीप सिंग (कोलकाता)
  • फेअरप्ले अवॉर्ड पुरस्कार – हैदराबाद
  • ऑरेंज कॅप पुरस्कार – विराट कोहली (७४१ धावा, बंगळुरु), १५ लाख रुपये
  • पर्पल कॅप पुरस्कार – हर्षल पटेल (२४ विकेट्स, पंजाब), १५ लाख रुपये
  • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर पुरस्कार – १२ (सुनील नरेन, कोलकाता), १२ लाख रुपये
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button