Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोन्याच्या मण्यांचा पाऊस, महामार्ग थांबवून झाली तुफान गर्दी; एकाने अचानक फोडला मणी…
![The rain of gold beads, the stormy crowd stopped the highway; One suddenly broke the bead...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/The-rain-of-gold-beads-the-stormy-crowd-stopped-the-highway-One-suddenly-broke-the-bead....png)
महाराष्ट्र | सोशल माध्यमांमुळे सहज अफवा पसरल्या जातात. पण बुलडाण्यातल्या या घटनेमुळे असं काही झालं की तुम्हीही हसाल. स्त्याच्या बाजूने सोन्याचे मणी पडलेल्याचं लोकांना दिसले. यानंतर ते उचलण्यासाठी अशी काही लगबग झाली की यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा थांबवावी लागली.