Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार
![Shocking type in Umarkhed taluka of Yavatmal district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Shocking-type-in-Umarkhed-taluka-of-Yavatmal-district.png)
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील विडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रतिक्षा खोलीत शुक्रवारी सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास एका महिलेची प्रसूती झाली यात नवजात बाळ दगावले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.