Uncategorized
सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या निमित्ताने जवान आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करा- पंतप्रधान नरेंद्र मोदी
![Help the soldiers and their families on the occasion of Armed Forces Flag Day - Prime Minister Narendra Modi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/modi-dhwaj-din.jpg)
नवी दिल्ली |
सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या निमित्ताने जवान आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे.
आवश्य वाचा- दिल्ली स्पेशल सेल कडून 5 दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या