Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द
![Britain Prime Minister Borris Johnson cancels Indian Republic Day visit due to corona crisis in UK](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Britain-Prime-Minister-Borris-Johnson-cancels-Indian-Republic-Day-visit-due-to-corona-crisis-in-UK-1.jpg)
यंदाच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहूणे असणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यापासून त्यांच्या भारत दौऱ्यावर आशंका व्यक्त केली जात होती.
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताकडून ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.