पुणे : मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गहूंजे गावाजवळ मालवाहू कोंबड्यांच्या टेम्पोला अपघात झाला. यात शेकडो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत.…