पिंपरी |महाईन्यूज| पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनडीटीए) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीनीकरणाची अधिसूचना राज्य शासनाकडून सोमवारी प्रसिद्ध केली.…