Pimpri-Chinchwad
-
Breaking-news

प्रशासकच मांडणार महापालिकेचा तिसरा अर्थसंकल्प
पिंपरी : महापालिकेचा अर्थसंकल्प हा पुढील वर्षभरात होणाऱ्या शहराच्या विकासाचा आरसा असतो. साधारणपणे अर्थसंकल्प तयार करण्याचे काम मागच्या तीन महिन्यांपासून…
Read More » -
Breaking-news

थकबाकीदारांच्या 45 मालमत्तांचा लिलाव सुरू
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोठ्या थकबाकीदारांच्या एकूण 41 निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया कर संकलन विभागाने सुरू केली…
Read More » -
Breaking-news

‘एमआयडीसीतील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढू’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने शहरातील उद्योगजगताला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्यांचे गार्हाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले. याबाबत कायमस्वरूपी…
Read More » -
Breaking-news

वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; उच्चभ्रू सोसायटीत कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं उघड
पिंपरी : बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन असल्याचं उघड झालं आहे. वाकडमधील पार्क स्टेट या…
Read More » -
Breaking-news

‘सरकारच्या निर्णयाने बांधकाम कामगारांचे नुकसान’; कामगार नेते काशिनाथ नखाते
पिंपरी- चिंचवड : महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे महामंडळ स्थापन करण्यात आले वर्षानुवर्षे या महामंडळात मार्फत कमी जास्त प्रमाणात लाभ मिळत…
Read More » -
Breaking-news

‘पालिकेच्या दैनंदिन सेवा गतिमान करा’; आयुक्त शेखर सिंह यांचा विभाग प्रमुखांना आदेश
पिंपरी: राज्य सरकारने नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकांची…
Read More » -
Breaking-news

‘नारी शक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ’; योगेश बहल
पिंपरी : आज रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी…
Read More » -
Breaking-news

महापुरुषांची स्मारके आता निगराणीखाली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि निगडी येथील महाराणा प्रताप यांचा पुतळा आणि इतर…
Read More » -
Breaking-news

सांगवीतील उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण कामाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
जुनी सांगवी : सांगवी फाटा महात्मा जोतिबा फुले उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.…
Read More »









