narendra modi news
-
Breaking-news

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, हातात तलवार घेऊन व्हिडीओ केला पोस्ट!
Narendra Modi | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे…
Read More » -
Breaking-news

‘टीएमसीचा अर्थ तू, मी आणि करप्शन’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
Narendra Modi | पश्चिम बंगालमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेस पक्षाचे इंग्रजीतील…
Read More » -
Breaking-news

पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ सभेसाठी १२ कोटींचा खर्च, जनतेच्या पैशांतून उधळपट्टी
यवतमाळ | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते विविध योजनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच पीएम-किसान…
Read More » -
Breaking-news

‘मी भारतमातेचा सर्वात मोठा पुजारी अन्..’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान
Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबू धाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन झालं. या मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान…
Read More » -
Breaking-news

‘काँग्रेसने फक्त एकाच परिवाराला भारतरत्न दिले’; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
नवी दिल्ली | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर…
Read More » -
Breaking-news

‘भारतीय लोक आळशी आहेत असे नेहरूंचे विचार होते’; पंतप्रधान मोदींची टीका
नवी दिल्ली | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला…
Read More » -
Breaking-news

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून शरद पवारांची खोचक टीका!
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर…
Read More » -
Breaking-news

‘भारताचा अमृतकाळ हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ’; सुनील देवधर
पुणे : भारताचा अमृतकाळ हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ असून, २०४७ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
Read More » -
Breaking-news

‘अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले..’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रीया
Narendra Modi | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम बजेट सादर केले. यावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More » -
Breaking-news

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसन्मान पुरस्कार जाहीर
Shiv Sanman Award : शिवजयंतीदिनी (दि. १९ फेब्रुवारी) समारंभ पूर्वक शिवसन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले…
Read More »









