Narayan Rane letest news
-
breaking-news
‘देवेंद्र फडणवीस मागे लागले म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; नारायण राणेंचं विधान
मुंबई | केंद्रीय मंत्री नाराणय राणे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे.…
Read More » -
breaking-news
‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजप लढवणार’; नारायण राणेंचं ट्वीट चर्चेत
मुंबई | लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधीच महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमधील मित्रपक्षांकडून अनेक जागांवर…
Read More » -
breaking-news
‘मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय’; नारायण राणेंची टीका
मुंबई | मनोज जरांगे पाटील पुन्हा आंतराली सराटीत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत मराठा समाजाला…
Read More » -
breaking-news
शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा सवाल
मुंबई | अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा…
Read More » -
breaking-news
‘उद्धव ठाकरेंना अक्कल नाही’; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका
मुंबई : राम मंदिर ही भाजपाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरेंनी विचारला होता. यावरून…
Read More » -
breaking-news
‘प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करून अटक करा’; नारायण राणे यांचं मोठं विधान
मुंबई : महाराष्ट्रात कधीही दंगली घडू शकतात, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.…
Read More » -
breaking-news
‘मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा ते अजून लहान आहेत’; नारायण राणे यांचं विधान
मुंबई : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातल्या सभा लवकरच सुरू होणार आहेत. याबाबत…
Read More » -
breaking-news
शरद पवारांनी दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न का केला? नारायण राणेंचा सवाल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्त्रायल-हमास युद्धावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. दरम्यान,…
Read More » -
breaking-news
‘प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं’; नारायण राणे यांचं वक्तव्य
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच भाजपासह आरएसएसचा उल्लेख करत मोठं विधान केलं होतं. देशात लोकसभा…
Read More » -
breaking-news
‘नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले, त्यामुळे..’; अरविंद सावंत यांची खोचक टीका
मुंबई : मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटेचे खासदार श्रीकांत शिंदे…
Read More »