Nanded News
-
TOP News । महत्त्वाची बातमी

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये; सरकार खंबीरपणे पाठीशी, उदय सामंतांची ग्वाही
नांदेड : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी…
Read More » -
Breaking-news

शेतकऱ्यांनी धीर सोडू नये; दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत अंतिम नाही, एकनाथ शिंदेंची ग्वाही
नांदेड : दुष्काळाच्या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. दिवाळीपूर्वी दिली जाणारी पाच हजार रुपयांची तातडीची मदत ही अंतिम…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रे’चा आज नांदेडमधून शुभारंभ; ३५ दिवस आरोग्य सेवांचा घेतला जाणार आढावा
मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य…
Read More » -
Breaking-news

सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घाला; शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई! मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश
नांदेड : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. खासगी सावकारी आणि मायक्रो फायनान्सच्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शेतकऱ्याच्या शेतात अधिकाऱ्यांनी बांधला खास रॅम्प; बावनकुळेंनी व्यक्त केली नाराजी
नांदेड : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शिवारात पीक नुकसानीची पाहणी केली. विमलबाई…
Read More » -
Breaking-news

‘विकासकामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावेत’; पालकमंत्री अतुल सावे
नांदेड : जिल्ह्यात शेती, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणीपुरवठा, रस्ते व अन्य पायाभूत सुविधांची विकासकामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व…
Read More » -
Breaking-news

‘शासनाचे धोरण शेतकरी हिताला प्राधान्य देणारे’; पालकमंत्री अतुल सावे
नांदेड : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. यामध्ये मुख्यमंत्री…
Read More » -
Breaking-news

‘श्रीक्षेत्र माहूरगड येथे विकासकामांना गती; भाविकांसाठी दर्जेदार सुविधांवर भर’; पालकमंत्री अतुल सावे
नांदेड : श्रीक्षेत्र माहूरगड येथे सुरू असलेल्या विकासकामांमधून भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून नियोजनबद्ध…
Read More » -
Breaking-news

राहुल गांधींनी मुलाला दिला मदतीचा हात, कॉम्प्युटर पाहिला नाही, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनण्याचं स्वप्न
नांदेड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. या यात्रेदरम्यान…
Read More »









