Mumbai News
-
Breaking-news

अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (High Tide) २४ तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने मच्छीमार आणि किनारपट्टीवरील…
Read More » -
Breaking-news

राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील जगन्नाथ रथयात्रेला आरंभ
मुंबई : इस्कॉन, जुहू तर्फे आयोजित ४५ व्या श्री जगन्नाथ रथयात्रेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत भक्तिवेदांत स्वामी मिशन…
Read More » -
Breaking-news

विनायक राऊत प्रकरणी नीलम गोऱ्हे यांचे पोलिस महासंचालकांना पत्र
मुंबई: ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राऊत यांच्या…
Read More » -
Breaking-news

‘ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित परत द्यावे’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह सोसायटीमधील ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे तातडीने परत मिळवून देण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी, असे…
Read More » -
Breaking-news

‘शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; अहवालांतील विलंबही कमी होणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, मुंबईत लवकरच नॉन-इन्वेसिव्ह…
Read More » -
Breaking-news

‘आरटीओतील कथित गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभागातील कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे…
Read More » -
Breaking-news

सोसायटी पदाधिकाऱ्यांना धमक्या; विधान परिषदेत विरोधक आक्रमक, “तर दोन्ही मीटर लावू आणि ६ महिने…” वाढत्या वीज बिलाच्या तक्रारींवर सरकारचा नवा तोडगा
मुंबई : स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन धाब्यावर बसवून राज्यभर वीज ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याचा…
Read More »









