IBR Achiever
-
ताज्या घडामोडी

प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्स, पुणे येथील कार्यरत दाम्पत्य प्रियांका खेडकर ( लेखिका) आणि मयूर खेडकर (दिग्दर्शक ) यांच्या ‘मिशन पर्यावरण’ शैक्षणिक बालचित्रपटाच्या लेखनाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद!
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड (पीसीएमसी) महानगराचा शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा उंचावणारी एक अभिमानास्पद कामगिरी समोर आली आहे. प्रियदर्शनी ग्रुप…
Read More »
