Entrepreneurs
-
Breaking-news

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची मोठी भरारी; १२,९४४ कोटींचे सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ मध्ये तब्बल १२ हजार ९४४ कोटी रुपयांच्या…
Read More » -
Breaking-news

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचे स्थलांतर रोखणार; वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांवर तातडीने उपाय
पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी दूर करून येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन सकारात्मक असून, उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा…
Read More » -
Breaking-news

‘उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल’; पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : जिल्ह्यात नवनवीन छोटे मोठे उद्योग यावेत तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून उद्योजक समाधानी तर जिल्हा समाधानी…
Read More » -
Breaking-news

‘पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे’; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे मत
पिंपरी : पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरामध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे. ‘लो इमिशन झोन्स’सारख्या…
Read More » -
Breaking-news

माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी गुरूवारी आळंदीत 8 तास वीजपुरवठा बंद! महावितरणचे ग्राहकांना सहकार्याचे आवाहन
आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तयारीसाठी आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामानिमित्त गुरुवारी (17 एप्रिल 2025)…
Read More » -
Breaking-news

‘उद्योजकांना त्रास दिल्यास थेट मकोका लावणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पिंपरी- चिंचवड : पुणे जिल्हा हे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे कॅपिटल आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे भांडवल म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. पुणे जिल्ह्यामध्ये…
Read More » -
ताज्या घडामोडी

प्लास्टो-२०२५ : प्लास्टिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध : आमदार महेश लांडगे
पिंपरी-चिंचवड : मोशी येथीलप्रदर्शन केंद्राला राज्यातील महत्वाचे तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा दीडशे फुटाचा पुतळा उभारला जाणार…
Read More » -
Breaking-news

मोशी, चिखली, तळवडे परिसरात खंडीत वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण
पिंपरी : मोशी, चिखली, तळवडे, सोनवणे वस्ती आदी परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील लघुउद्योजक,…
Read More » -
Breaking-news

‘देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले डिफेन्स एक्स्पो’; उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे : संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि…
Read More »









