Delhi Police Action
-
TOP News । महत्त्वाची बातमी

अभिजीत दीपकेंवर दिल्ली पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; BNSS कलम १२६, १७० अंतर्गत प्रकरण, आज न्यायालयात हजर करणार
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. ‘लहरा दो…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

CJP आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; शांततापूर्ण आंदोलकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊ नका
नवी दिल्ली : दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शांततापूर्णरीत्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

नागपुरात दाखल होताच अभिजित दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल; ‘आम्ही काय दहशतवादी होतो का?’
नागपूर : दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून अभिजित दिपके यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीहून…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक; कार्यकर्त्यांच्या सुटकेनंतर केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने दिल्लीत आंदोलन सुरू आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

जंतरमंतरवरील आंदोलनावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘आंदोलन करणाऱ्यांचा अधिकार अबाधित राहिलाच पाहिजे!’
मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष…
Read More »




