corona
-
ताज्या घडामोडी

वल्लभनगर एसटीबस स्थानकात जागोजागी अस्वच्छता, तृतीयपंथीयांसाठीचे स्वच्छतागृह बंद
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख असलेल्या वल्लभनगर एसटी बसस्थानकात जागोजागी अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. तेथील शैचालय, मुतारी अस्वच्छ आहेत. तसेच, जागोजागी…
Read More » -
Breaking-news

राज्यात कोरोनाची चिंता कायम; साताऱ्यात २४ तासांत ३७ मृत्यू
मुंबई – राज्यात सध्या कोरोनाचा धोका कमी झाल्याचे वाटत असला तरी चिंता कायम आहे. राज्यात काल गुरुवारी दिवसभरात ५२२५ नवीन…
Read More » -
ताज्या घडामोडी

कोरोना काळातही उद्योगनगरीत माथाडी कामगारांच्या पगारात भरघोस पगारवाढ
महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या प्रयत्नातून माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद यांची यशस्वी शिष्टाई; व्यवस्थापनाचे…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल

महाराष्ट्रात पाच कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
पुणे | महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. सोमवारी (दि.16) सायंकाळी सहापर्यंत 6 लाख 8 हजार नागरिकांना लस देण्यात…
Read More » -
ताज्या घडामोडी

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना महापालिका देणार 25 हजारांचे अर्थसहाय्य
पिंपरी चिंचवड | कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने पिंपरी- चिंचवड महापालिकेने एक पाऊल उचलले आहे. नागरवस्ती विभागाकडील विधवा…
Read More » -
Breaking-news

केरळ आणि महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण
पुणे | भारतात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 3 लाख 87 हजार 673 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर…
Read More » -
ताज्या घडामोडी

सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही साधेपणाने!
घरगुती मूर्तींचे विसर्जन घरीच करा, महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन पुणे | कोरोनाची दुसरी लाट पुणे शहरात ओसरली असली तरी…
Read More » -
Breaking-news

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे २० नवे रुग्ण आढळले! एकूण रुग्णसंख्या ६५ वर
मुंबई – राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. कारण आता राज्यात डेल्टा प्लसचे नव्याने २० रुग्ण आढळून…
Read More » -
आंतरराष्ट्रीय

मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला वाटप
पुणे | प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे 5 या प्रशालेत कोरोना नियमांचे पालन करत आज विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड…
Read More »









