मुंबई ताज्या बातम्या
-
Uncategorized
१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना
मुंबईः १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची आई पीडीतेला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन आली असता…
Read More » -
Uncategorized
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बिदरकडे जाणाऱ्या सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेसचे डबे गाडीपासून झाले वेगळे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बिदरकडे जाणाऱ्या सीएसएमटी-बिदर एक्स्प्रेसचे (२२१४३ ) डबे बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास निखळले.…
Read More » -
Uncategorized
मुंबईतील गोरेगाव परिसरात ही चक्रावून टाकणारी घटना, तरुणीने असं काही केलं पोहोचला थेट जेलमध्ये
मुंबईः मुंबईत एक अजब घडना उघडकीस आली आहे. प्रेयसीला वाढदिवशी मॉलमध्ये फिरायला घेऊन जाणे तरुणाच्या अंगलट आले आहे. पोलिसांनी प्रियकर…
Read More » -
Uncategorized
मुंबईतल्या तरुणाने बागेतल्या पक्ष्यांना मारण्यासाठी झाडली गोळी, पण नेम चुकला अन् घडलं भलतंच
मुंबईः योगासने करणारा एका व्यक्ती एअर गनने गोळी झाडल्याने जखमी झाल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. ओम नारायण यादव असं या…
Read More » -
Uncategorized
मुंबईमध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत रोहित पक्ष्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली ; जीपीएसमुळं समोर आली ठोस माहिती
मुंबई: मुंबईमध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत रोहित पक्ष्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली होती. यातील चार रोहित पक्ष्यांनी मुंबईतून गुजरातच्या…
Read More » -
Uncategorized
मुंबई महापालिकेने शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची महत्त्वाकांक्षी योजना
मुंबईः मुंबई महापालिकेने शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली असून त्याची मुहूर्तमेढ लवकरच रोवली जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.…
Read More » -
Uncategorized
रिक्षात प्रवाशांच्या ऐवजी बसला भलामोठा अजगर
टिटवाळा : सकाळी तुम्ही घराबाहेर पडलात आणि तुमच्या समोर मोठा अजगर आला तर? या घटनेची साधी कल्पनाही करवत नाही. पण…
Read More » -
Uncategorized
पतीचा मृतदेह लपवण्यासाठी घेतली भाड्याने खोली; खरं कारण समजल्यावर पोलीसही हैराण
मुंबईः पती वारंवार संशय घेत असल्याने कंटाळलेल्या पत्नीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली. याबाबत कुणालाही मागमूस लागू नये यासाठी तिने…
Read More » -
TOP News
राज्याचा प्रशासकीय कामांचा गाडा ज्या मंत्रालयाच्या इमारतीतून हाकला जातो तिथे नागरिकांना प्रवेश करताना पाण्याच्या बाटल्यांवर बंदी; आत्महत्या रोखण्यासाठी गृह विभागाचा अजब निर्णय
मुंबई : राज्याचा प्रशासकीय कामांचा गाडा ज्या मंत्रालयाच्या इमारतीतून हाकला जातो तिथे नागरिकांना प्रवेश करताना पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन जाण्यास…
Read More » -
Uncategorized
बनावट प्रमाणपत्र सादर करून एका महिलेने मुंबई महापालिकेत लिपिक पदाची नोकरी मिळवली, १३ वर्ष नोकरी केली, पण…
मुंबईः जातीचा बोगस दाखला आणि पडताळणी समितीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून एका महिलेने मुंबई महापालिकेत लिपिक पदाची नोकरी मिळविल्याचा प्रकार…
Read More »