उद्धव ठाकरे
-
Breaking-news

पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर बरं झालं असतं – अजित पवार
पुणे – नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले…
Read More » -
Breaking-news

मुख्यमंत्री आज औरंगाबाद, लोणारच्या दौऱ्यावर
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौरा…
Read More » -
Breaking-news

कल्याण-डोंबिवलीत मनसेला धक्का; पालिकेतील गटनेत्याचा भाजपात प्रवेश
डोंबिवली – सोमवारी दिल्लीत अर्थसंकल्पाची धामधूम सुरु असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना प्रवेशाची रेलचल पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या…
Read More » -
Breaking-news

‘मुख्यमंत्री महोदय…काय चाललयं आपल्या राज्यात ?’ ‘त्या’ घटनेनंतर चित्रा वाघ यांचा सवाल
मुंबई – काही दिवसांपुर्वीच भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आग लागल्याने 10 नवजात बालकांना आपले प्राण गमवावा लागला होता. या घटनेने…
Read More » -
Breaking-news

महाविद्यालय सुरू करण्याच्या मुद्यावरून राज्यपाल-ठाकरे सरकार आमनेसामने?
मुंबई – लॉकडाऊनचे नियम शिथिल होण्यासोबतच अनेक सेवा हळूहळू राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा…
Read More » -
Breaking-news

‘अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालत नाही, तर…’; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुंबई – विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचं ‘वर्षभराचा लेखाजोखा’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन…
Read More » -
Breaking-news

कर्नाटक सरकारची मस्ती अजिबात चालू देणार नाही,बेळगावसह सीमा भाग आणारच -उद्धव ठाकरे
मुंबई – कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘ महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि…
Read More » -
Breaking-news

आज उडणार राजकीय धुरळा! चार पक्षाचे चार नेते एकाच मंचावर
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील चार…
Read More » -
Breaking-news

शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तरी उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतील-नारायण राणे
मुंबई – नव्या कृषी कायद्यांविरोधात ठाकरे सरकार आक्रमक झालं असून मुंबईत होणाऱ्या शेतकरी आंदोलनात तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार…
Read More » -
Breaking-news

‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’, कर्नाटकच्या मंत्र्याची धमकी
बंगळुरू – महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त…
Read More »









