उत्तर प्रदेश
-
TOP News
महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा आहे. लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला साह्य करणं…
Read More » -
TOP News
300 कोटींच्या चोरीसाठी मुंबईच्या हॅकर्सची मदत
टोळीचा ‘यूपी’ एसटीएफकडून पदार्फाश नवी दिल्ली । उत्तर प्रदेश सहकारी बँकेच्या 146 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात एसटीएफने मोठी कारवाई केली आहे.…
Read More » -
TOP News
भ्रष्टाचार भोवला, पोलीस उपअधीक्षकाची थेट निरीक्षकपदी पदावनती; मुख्यमंत्री योगींची थेट कारवाई
रामपूर । भ्रष्टाचारमुक्त उत्तर प्रदेश बनवण्याकरता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंबर कसली आहे. याचाच प्रत्यय एका महिला पोलीस उपअधिक्षकाला आला…
Read More » -
TOP News
साखर निर्यातीच्या ‘कोटय़ा’ला राज्य सरकारचा विरोध
मुंबई: उत्तर प्रदेशातील खासगी साखर कारखानदारांच्या दबावापोटी सध्याच्या खुल्या साखर निर्यात धोरणाऐवजी कोटा पद्धती लागू करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावित धोरणास महाराष्ट्रासह…
Read More » -
TOP News
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव अनंतात विलीन
‘नेताजीं’ना निरोप देण्यासाठी लाखोंची गर्दी मुलायमसिंह यादव यांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो लोकांची गर्दी झाली होती. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य…
Read More » -
breaking-news
एक संवेदनशील आणि तळमळीचा नेता हरपला !
पंतप्रधान मोदींकडून मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली नवी दिल्ली/ मुंबई । समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव हे…
Read More » -
breaking-news
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचे निधन
टीम महाईन्यूज : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले…
Read More » -
TOP News
मुलायमसिंह यादव व्हेंटिलेटरवर
पंतप्रधान मोदींनी अखिलेशना फोन करून केली चौकशी, मेदांता रुग्णालयात केलं दाखल नवी दिल्ली । उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी…
Read More » -
breaking-news
PFI ने कोणत्या राज्यात छापे टाकले आहेत? यावर काय आरोप आहेत? PFI म्हणजे काय? PFI ला निधी कसा मिळतो? PFI आणि SIMI यांचा काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर…
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया…
Read More » -
breaking-news
राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता
मुंबई | उत्तर प्रदेशातील बहुतांश मशिदीवरचे भोंगे उतरविल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे.…
Read More »