पहलगाम
-
आंतरराष्ट्रीय
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत : प्रकाश आंबेडकर
आंतरराष्ट्रीय : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर…
Read More » -
ताज्या घडामोडी
दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारू, पहलगामच्या दोषींना सोडणार नाही : अमित शाह
राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करून 26 जणांचा जीव घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. या…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला, सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती
मुंबई : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या…
Read More » -
ताज्या घडामोडी
संजय राऊतांचा पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा
मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा उलटला आहे. या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी आम्ही देशासोबत…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम हल्ल्यानंतर जवेद अख्तरांचा रोखठोक प्रश्न
काश्मीर : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेक पर्यटक गंभीर जखमी…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात एक मोठी माहिती समोर
काश्मीर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. झाडांच्या मागून एक बाजूने दोन दहशतवादी…
Read More » -
ताज्या घडामोडी
भारतीय लष्कारातील अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरले असल्याचे वृत्त
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याबाबत भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून परत पाठविण्याची प्रक्रिया
नागपूर : पहलगाम हल्ल्यानंतर व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जरीपटका भागात वास्तव्यास…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम हल्ल्यानंतरच्या कमेंट्समुळे दुखावला प्रसिद्ध अभिनेता : शोएब इब्राहिम
राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये तीव्र संताप आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. त्याचसोबत…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाम प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार असल्याची माहिती
पुणे : जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल २०२५ ) सकाळी अतिरेक्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले होते.…
Read More »