breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs AFG | अफगाणिस्तानचा सुपडा साफ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज!

IND vs AFG | भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 सीरिजमधील शेवटचा सामना आज खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना बंगळुरूमधील के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

भारतीय संघाने अफगाणिस्तानविरोधातले दोन सामने जिंकून आधीच मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मात्र आजचा शेवटचा सामना भारतीय संघाने खिशात घातला तर अफगाणिस्तानला क्लिन स्विप देण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे आहे.

हेही वाचा   –    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर

भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगानिस्तान संघाची प्लेईंग इलेव्हन :

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलिखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद और गुलबदीन नायब.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button