Breaking-newsआंतरराष्ट्रीयक्रिडाताज्या घडामोडी
MI Vs DC, IPL 2020: आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मध्ये IPLचा अंतिम सामना रंगणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IPL-END.jpg)
नवी दिल्ली: आज संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मध्ये आयपीएलचा आज अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.