Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
#Covid-19: सायना नेहवाल व HS Prannoy यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
![# Covid-19: Corona test positive of Saina Nehwal and HS Prannoy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Saina-Nehwal-and-HS-Prannoy.jpg)
नवी दिल्ली |
सायना नेहवाल आणि HS Prannoy यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. थायलंड ओपनदरम्यान त्यांची चाचणी करण्यात आलेली होती. यात या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.