breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/SHAHIDAFRIDI.jpg)
कराची | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाहिद आफ्रिदी याने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मी लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंतीही शाहिदने चाहत्यांना केली आहे. या बातमी शाहिदच्या अनेक चाहत्यांनी ट्विट करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.