Breaking-newsक्रिडा
‘नवोदित मुंबई-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत बाल मित्र मंडळाचा गणेश उपाध्याय विजेता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/GANESH-UPADHYAY-MUMBAI-SHREE-BUILDER-FRAME.jpg)
कांदिवलीच्या शाम सत्संग भवनात झालेल्या प्रतिष्ठेच्या ‘नवोदित मुंबई-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत बाल मित्र मंडळाचा गणेश उपाध्याय विजेता ठरला. यंदा या स्पर्धेत मुंबईच्या २६५ स्पर्धकांनी भाग घेतला. ७० किलो वजनी गटात ५०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल
- ५५ किलो वजनी गट : १. सतीश पुजारी, २. नितेश पालव, ३. कार्तिक मंडल
- ६० किलो : १. कल्पेश सौंदळकर, २. दीपक चौहान, ३. शशांक सकपाळ
- ६५ किलो : १. संदीप साबळे, २. वैभव जाधव (एचआर), ३. सिद्धेश गाडे
- ७० किलो : १. अनिकेत यादव, २. अल्मेश मंचडे, ३. नदीम अन्सारी
- ७५ किलो : १. गणेश उपाध्याय, २. अरविंद सोनी, ३. कुणाल शिंदे
- ८० किलो : १. प्रदीप कदम, २. दीपक प्रधान, ३. कल्पेश नाडेकर
- ८० किलोवरील : १. प्रदीप भाटिया, २. हिमांशू शर्मा, ३. सम्राट ढाले.