breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#RainAlert: मुंबईसह नाशिक, जुन्नरमध्ये काही वेळापुरता ढगांचा गडगडाट होणार मात्र पावसाची धुसर शक्यता- IMD

पुणे: मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून पाऊस एकाएकी नाहीसा झाला असून अचानक तापमानात वाढ झालेली आहे. यामुळे ऑक्टोबर महिना सुरु होण्याआधीच ऑक्टोबर हिट जाणवायला लागलेला आहे. आज मुंबईसह नाशिक,जुन्नर जिल्ह्यात ढगांचा गडगडाट ऐकायला मिळेल. मात्र पावसाची धुसर शक्यता असल्याचा अंदाज हवाान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी व्यक्त केलेला आहे. तसेच पुढील काही दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ झालेली पाहायला मिळणार असल्यामुळे पावसाची शक्यता धुसरच आहे. तर दुसरीकडे कोकणात दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 9,10 सप्टेंबरला पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button