ताज्या घडामोडीपुणे

पथदिवे खरेदीसाठी 18 कोटी रुपयांची तरतूद

पुणे | शहरातील विविध रस्त्यांवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलवर आणि जुने आणि बंद असलेल्या दिव्यांऐवजी नव्याने एलईडी दिवे खरेदी करण्यासाठी सुमारे 18 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, केंद्र शासनाच्या धोरणानुसार शहरातील रस्त्यांवर पर्यावरणपूरक एलईडी दिवे बसविण्याचे धोरण आहे. त्यासाठी शासनाने अधिकृत केलेल्या ईईएमएल कंपनीकडून 47 हजार 735 एलईडी पथदिवे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 18 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button