breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

पुणे : पुण्यामध्ये महानगर पालिकेच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. शिवाय काही काळ वाहतूककोंडी झाली होती.

पुण्यामध्ये बर्निंग बसचा थरार अनुभवायला मिळाला. खडकवासला धरण परिसरात पीएमपीएमएलच्या बसला आग लागली. आगीचे कारण नेमके स्पष्ट होऊ शकलेले नाही.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने खडकवासला धरण परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यातच बसला लगेलेल्या आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनेमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button