Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
महाशिवरात्री निमित्त घोराडेश्वर मंदिरात साक्षात फुलांमध्ये साकारले महादेव!
मावळ |
दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त घोराडेश्वर मंदिर बेगडेवाडी येथे युवा पिढीकडून पुढाकार घेत शिवरात्री साजरी करण्यात आली. यावेळेस उत्कृष्ट व डोळे टिपणारी अशी भव्य फुलांची आरस करण्यात आली होती. भाविकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

यावेळी प्रशांत दोरगे, राहुल ढमाले, संदेश भांडेकरी, केतन मोकल, गणेश डाके, संतोष चितळकर, रोहन गराडे, संग्राम आढाव, अक्षय दरे, मंगेश परब, राजू त्रिभुवन, विशाल बाणे, सुचित कुलट, स्वप्नील पिसाळ, उत्कर्ष सोरठे, प्रतिक जाधव, आदित्य पवार, दिवांशु रॉय, व घोराडेश्वर प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले.



महाशिवरात्री निमित्त घोराडेश्वर मंदिर बेगडेवाडी येथे ORCHID FLOWERS डेकोरेटर्स संत तुकाराम नगर {9881997703} तर्फे उत्कृष्ठ अशी सजावट करण्यात आली होती.




