TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या डब्याला किरकोळ आग, मुंबईला उशीरा पोहोचणार !
पुणे : पुण्याहून निघणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही लोणावळा स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावरच ही महिलांच्या डब्या च्या ब्रेक पॅडला किरकोळ आग लागल्याचे दिसून आल्यानंतर महिलांनी तो डबा तातडीने खाली केला. त्यानंतर मोटरमन यांनी याची पाहणी करून काही वेळ एक्सप्रेस थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन ही काहीशी उशिरा मुंबईला पोहोचणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…