Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#Lockdown: पुण्यातून मध्य प्रदेशात आज निघणार ट्रेन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/81826pune-corona.jpg)
पुणे शहरातील अनेक भागातील परप्रांतीय नागरिकांना घेऊन आज रात्री रेल्वे मध्य प्रदेश येथे रवाना होणार आहे. त्यापूर्वी पुणे रेल्वे स्टेशन येथे नागरिक पुणे स्थानकावर जाताना.