Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात चोवीस तासांत 9 मृत्यू 111 नवे कोरोना पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/shutterstock_726354721-min-2.jpg)
देशभरासह राज्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहरं रुग्ण संख्ये आघाडीवर दिसत आहेत. पुण्यात मागील 24 तासांत करोनाने 9 जणांचा बळी घेतला असून 111 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.