breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात आणखी तीन जणांना करोना व्हायरसची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-6-Reuters-2.jpg)
देशात आणि महाराष्ट्रात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. पुण्यात करोना व्हायरसचे आणखी तीन नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. करोनाला रोखण्यासाठी भारतातील ३० राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेश पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे.