breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे घाट भागात पुढील 4 तासात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : पुणे घाट परिसरात आज (शनिवारी) पुढील 3 ते 4 तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा –  पुणेकरांसाठी धोक्याची घंटा! झिकाच्या रूग्णसंख्या 52 वर

हवामान खात्याने दिलेल्या सुचनेनुसार, पुण्यातील घाट भागात पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रति तास वेगाने वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य मंत्रालय नियंत्रण कशाने दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button