breaking-newsताज्या घडामोडीपुणे
Breaking News : पुण्यातील विविध भागात मुसळधार पाऊस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Rain-Image-1.jpg)
मुंबईनंतर पुण्यातील विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची रिपरिप सुरु राहणार आहे.