सार्वजनिक रस्त्यावर मोकाट जनावरे आढळल्याने अज्ञात मालकां विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल
सार्वजनिक रस्त्यांवर मोकाट जनावरे सोडणाऱ्या जनावरांच्या मालकां विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लंपी हा आजार संसर्गजन्य असून यामुळं अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याचा प्रसार होऊन नये तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहनांना आणि पादचारी नागरीकांना मोकाट जनावरांचा होणारा त्रास, वाहनांचे अपघात या गोष्टी लक्षात घेता जनावरे रस्त्यांवर मोकाट सोडल्यास गुन्हा दाखल केला जात आहे. मोकाट जनावरे सोडणाऱ्या अज्ञात मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.