breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा 27 डिसेंबरला

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी व दिनांक 28 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली सेट परीक्षा कोविड – 19 महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्ववभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती.

सदर परीक्षा दिनांक 27 डिसेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर परीक्षेबाबतची माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button