breaking-newsताज्या घडामोडीपुणे
शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन
![Inauguration of Shiv Sena Public Relations Office on Sunday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/शिवसेना.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी (दि. १७) सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे. पुणे सेंटर मॉल समोर, गणेशखिंड रोड, खैरेवाडी, शिवाजीनगर, पुणे यथे हा कार्यकम होणार आहे. शिवसेना उपनेते, समन्वय पश्चिम महाराष्ट्र आ. रविंद्र भिर्लेकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.
या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. निलम गोऱ्हे, संपर्क प्रमुख, पुणे शहर बाळा कदम, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, जनसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, शिवाजीनगर विधानसभा प्रमुख आनंद मंजाळकर, पुणे शहर महिला आघाडी सविता मते या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ निमंत्रक अजय माणिकराव शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.