breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार

पुणे । प्रतिनिधी

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून सर्वोत्तम सहकारी साखर कारखान्यांठी देण्यात येणारा वसंतदादा पाटील पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला. राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याने आपल्या यशाची कमान चढती ठेवली आहे.

सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित व विकासाला सर्वोच्च प्राधान्य असे या कारखान्याचे सुत्र आहे.या पुरस्काराबद्दल कारखान्याचे सर्व सभासद शेतकरी, पदाधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदनही खासदार कोल्हे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button