breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रजासत्ताक दिनी चिमुरडीने 11 तासात सर केले पाच गड

पुणे |महाईन्यूज|

रायगड जिल्ह्यातील उरणमधील 5 वर्षीय हर्शितीने प्रजासत्ताकदिनी आगळा वेगळा विक्रम रचला आहे. पुणे जिल्ह्यातील श्रीवर्धन, मनोरंजन, विसापूर, लोहगड आणि तिकोना हे पाच गड अवघ्या 11 तास 30 मिनिटात केले सर केले आहेत.

एका दिवसात पाच गड सर करणारी ती सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने केलेल्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक, एशिया बुक आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. यामुळे हर्शीती आता जागतिक गिर्यारोहकाच्या श्रेणीमध्ये येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button