breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात आजपासून भाजपाचे पदवीधर मतदार नोंदणी अभियान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/Elt3_x6U4AAEHja.jpg)
पुणे । प्रतिनिधी
पुणे पदवीधर निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८ येथे या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते.