breaking-newsताज्या घडामोडीपुणे
कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बावधनजवळ अपघात
![Four friends killed in tractor-car crash in Chandrapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/accident-759.jpg)
पुणे : कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सला बावधन जवळ अपघात, कोरोना रुग्णांना घेऊन ही ॲम्ब्युलन्स बालेवाडी भागातील निकमार या क्वॉरंटाईन सेंटरकडे निघाली असताना झाला अपघात, ॲम्ब्युलन्समधील रुग्ण जखमी झाल्याची माहिती