breaking-newsताज्या घडामोडीपुणे
आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात, किरकोळ दुखापत!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Kadam.jpg)
पुणे। प्रतिनिधी । महाईन्यूज ।
महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. विश्वजीत कदम हे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. दरम्यान, साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सदिच्छा आहेतच. मी सुखरुप आहे काळजी नसावी! असे विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.