breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

पुन्हा एकदा मोदींचाच डंका! जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. सलग चौथ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. World Of Statistics या ट्विटर हँडलने याविषयीची आकडेवारी दिली आहे. क्रमांक एकचे नेते म्हणून ७६ टक्के रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती देण्यात आली आहे.

World Of Statistics या ट्विटर हँडलने दिलेल्या माहितीनुसार ७६ टक्के लोकांनी मोदींना सर्वात लोकप्रिय नेते म्हणून पसंती दिली आहे. या यादीत दो बायडेन यांच्या रेटिंगचे प्रमाण ४० टक्के आहे. तर श्रषी सुनक यांच्या लोकप्रियतेचं रेटिंग प्रमाण ३१ टक्के आहे.

हेही वाचा – ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन मागे; साक्षी मलिकचं ट्वीट चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधीही नोव्हेंबर २०२१, जानेवारी २०२२ आणि ऑगस्ट २०२२ मध्येही अशाच पद्धतीने एका सर्वेत पहिला क्रमांक पटकावला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ७५ टक्के रेटिंगसह त्यांनी सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून पसंती दर्शवली होती. मॉर्निंग कंसल्टने ही माहिती दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button