breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
YSRCP नेत्या डी. रेवती यांची टोल नाका कर्मचाऱ्यास मारहाण (VIDEO)
![YSRCP leader d. Revati beats Toll Naka employee (VIDEO)](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/YSRCP.jpg)
आंध्रप्रदेश |
YSRCP नेत्या डी. रेवती यांनी टोल नाका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचे वृत्त आहे. डी रेवती यांनी टोल भरण्यास नकार दिल्याबद्धल टोल कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन आडवलेले होते. यावर संतप्त झालेल्या रेवती यांनी कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारलेली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
आवश्य वाचा- भारताने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा- खासदार संजय राऊत